तिन्ही इसम गंभीर जखमी दोन बैल जागीच ठार तर चार जखमी
सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कनेरी येथे तीन बंडी चालक राक्याकडे येत असताना एका अज्ञान ट्रक ने लापरवायने चालवून त्यांना उडवले तिन्ही इसम गंभीर जखमी तर बैलबांडीचा चुराडा झाला दोन बैल जागीच ठार तर चार बैल जखमी झाले जखमीचे नाव हेतराम मेंढे ,डूडेस्वर हेमने ,भूपेंद्र दोनोडे तिन्ही राहणार राका येथील
सविस्तर असे की ग्राम राका येथील चुलबंद नदीच्या घाटावरील बैलबंडीने रेती वाहतूक करून कनेरी येथे विकण्यासाठी गेले असता खाली बैलबंडी कनेरी वरून राका गावाकडे येत असतानी कनेरी परिसरात अज्ञान वाहनाने लापरवाहिनी ट्रक चालवत तीन बैलबंडी यांना उडवले तर यामध्ये दोन बैल तर तीन इसम गंभीर जखमी झाले आहेत तर चार बैल जखमी झाले आहेत त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी डूग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलीस उपस्थित झाले