About Me

प्रिय वाचकांसाठी महत्त्वाच्या सूचना :

(SN 24 न्यूज ) हा एक ऑनलाइन वेब पोर्टल आहे, जो की डिजिटल मिडीयावर आधारित असून msme अंतर्गत राज्य व केंद्र सरकारच्या सेवा प्रणालीत नोंदणीकृत आहे. या माध्यामातुन आम्ही हिंदी, मराठी आणि इंग्लिश बातम्यां व लेख प्रकाशन करून देश विदेशातील ताज्या घळामोळी, राजकारण, खेल, सह अन्याय अत्याचाराच्या विरोधात, तसेच भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचे निरंतर कार्य करून सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून अगदी मोफत लेख प्रकाशन करून निरंतर सेवा देत आहोत.

पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या आणि लेखनामध्ये काही त्रुटी असल्यास. किंवा त्या लेखातून व्यक्त होत असलेल्या मता मधून काही वाद निर्माण होत अश्ल्यास संस्थापक, संचालक, संपादक सहमत असतीलच असे नाही. मजकुराच्या संदर्भात काही वाद निर्माण होऊ नये हीच अपेक्षा वाचकांना आहे. मात्र अनावधानाने वाद निर्माण झाल्यास. भारतातील महाराष्ट्र राज्याच्या गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या न्यायालयात बातमी व लेख प्रकाशित झाल्यापासून 24 तासाच्या आत दाद मागावी. दीर्घकाळ नंतर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जाणार नाही. याची नोंद्घ्यावी. वयक्तिक नावाने वृत्त प्रकाशित अश्ल्यास ( बाय लाईन ) संबंधित पत्रकार जबाबदार राहील.