अर्थमंत्र्यांकडे कार नाही; बजाजची स्कूटर, नावावर गृहकर्ज अन्.., किती आहे सीतारमण यांची संपत्ती?

07

News18

त्यांच्याकडे 19 वर्षांचं गृहकर्ज, एका वर्षाचं ओव्हरड्राफ्ट आणि 10 वर्षांचं तारण कर्ज आहे. डिटेलमध्ये पाहिल्यास त्यांच्याकडे रु. 5,44,822 चे गृहकर्ज , रु. 2,53,055 चे ओव्हरड्राफ्ट दायित्व आणि रु. 18,93,989 चं तारण कर्ज त्यांच्याकडे आहे.

Source link

news portal development company in india

Read More Articles