पिवळ्या साडीतली ग्लॅमरस निवडणूक अधिकारी आठवली का? आता कुठे त्यांची… – News18 मराठी

02

News18

लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल पाहायला मिळाला. लोक आता त्यांच्यासोबत सेल्फी घेतात आणि पिवळ्या साडीवाली मॅडम असे म्हणतात. भारतीय पोशाख असो किंवा वेस्टर्न ड्रेस, त्यांना जे आवडते, त्या ते परिधान करतात. त्यांचा लूकही लोकांना खूप आवडतो.

Source link

news portal development company in india

Read More Articles